mazi swapnatil shala essay in marathi

mazi swapnatil shala essay in marathi |माझी स्वप्नातील शाळा निबंध

mazi swapnatil shala nibandh

माझ्या स्वप्नातील शाळा निबंध असावी सुंदर अशी एक शाळा ओढ लागे जिची प्रत्येक बाळा
असावा असा एक गुरु ज्ञानदानाचा असे तो कल्पतरू
मनुष्याला माणूस म्हणून जगायला शिकवते ती संस्था म्हणजे शाळा.

Eassy on mazi swapnatil shala pdf

mazya swapnatil shala essay in marathi

शाळा आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. आपण शिकतो ती शाळा किंवा शिकलो ती शाळा आठवत नाही अस कुणी म्हणणार नाही. आपली शाळा प्रयेकाला आठवत असते शाळेत केलेल्या गमती जमती,

mazya swapnatil shala nibandh in marathi

अन छान अंगणात माळरानावर, किंवा दिव्याजवळ
बसून केलेला अभ्यास सर्वाना आठवत असेल.

बसायचो अन मग माझा वर्गशिक्षिका सौ. लुबिना म्याडम मला उचलून माझा वर्गात नेत. त्यावेळी जर त्यांनी मला माझा वर्गाची ओढ लावली नसती तर कदाचित आज शाळेविषयी इतकी आपुलकी मला वाली नसती. मी आज जे काही आहे त्यात त्यांचा
मोलाचा वाटा आहे आणि म्हणूनच आज २५
वर्षानंतरही त्यांना मी विसरलो नाही.

mazya swapnatil bharat essay PDF

आज काळ बदलतोय शाळाही बदलत आहेत. पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या शाळा आणि आजच्या खाजगी शाळा खूप

तफावत निर्माण झालीय. मला २५ वर्षानंतरही
आठवणाऱ्या माझा वर्गशिक्षिका आजच्या विद्यार्थ्यांना पाच वर्षातच विसरायला होता. कदाचित आजच जीवनमान गतीने चालू आहे हे कारण असेलही,

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment